या पुस्तकातून वाचकांचा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातूनच बदलून जाईल. मृत्यू आणि मृत्युपश्चात जीवनाविषयी आपली दृष्टी व्यापक होईल. खरोखर मृत्यू भयानक असतो का?, मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं?मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं? स्वर्ग-नरक यांचे स्टार कसे आहेत? पुनर्जन्म असतो का? भिन्न विश्व आणि भिन्न मिती यांसह परलोकाचं स्वरूप कसं आहे? मोक्ष म्हणजे काय?ह्या विषयांसह अनेक विषय तौलनिक अभ्यासातून या पुस्तकात मांडले आहेत. प्रकाशक मंजुल पब्लिशिंग हाउस - Manjul Publishing House