वत्सदेशाचा संगीतकार-कलावंत राजा उदयन, त्याचा कर्तव्यदक्ष अमात्य यौगंधरायण, स्वप्नसुंदरी वासवदत्ता, लावण्यवती पद्मावती, अहंमन्य राजा प्रद्योत, निष्ठावान सेनापती रुमण्वन आणि हुशार विदूषक वसंतक यांच्यामधील हे सुंदर कथानक. डाव-प्रतिडाव, हेरगिरी, साम्राज्यस्पर्धा यांबरोबरच प्राचीन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही कादंबरी! Published by Mehta Publishing House. https://www.mehtapublishinghouse.com/book-details/UDAYAN/3135.aspx