Homeदेवांच्या राज्यात Devanchya Rajyaat - राजेन्द्र खेर
देवांच्या राज्यात Devanchya Rajyaat - राजेन्द्र खेर
देवांच्या राज्यात Devanchya Rajyaat - राजेन्द्र खेर
Standard shipping in 8 working days

देवांच्या राज्यात Devanchya Rajyaat - राजेन्द्र खेर

 
₹170
Product Description

देव हे परग्रहावरील अतिमानव होते का? या संदर्भात वेदवाङ्मय कोणते निर्देश देतं? आकाशातून येणाऱ्या अवकाशयानांचे दिवे पाहून यानांच्या चालकांना 'देव' म्हटलं गेलं होतं का? रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, समरांगण सूत्रधार इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये कोणते पुरावे लपले आहेत? इंका, माया, सुमेरियन, इजिप्शियन संस्कृती देवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याचे कोणते पुरावे देतात? सप्तलोकांचं स्वरूप काय आहे? परमेश्वराचा प्रांत कसा आहे? मृत्यूनंतरचे जीवन कसं आहे? आनंदस्वरूप प्रांताचा स्पर्श होण्यासाठी काय केलं पाहिजे? या आणि अशा अनेक विषयांचा तौलनिक अभ्यासातून सिद्ध केलेलं सर्वस्वी अनोखं रसिकमान्य पुस्तक.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now